► मी सध्या नाशिक जिल्हा न्यायालयात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहे
माझी 2013 च्या सरळसेवा भर्तीत शिपाई पदावर अनुक्रमांक 31 वर निवड झाली व ऑगस्ट 2016 प्रथम नियुक्ती मिळाली
मी 2018 च्या सरळ सेवेतील जाहिराती नुसार कनिष्ठ लिपिक पदासाठी तत्कालीन PDJ साहेबांची लेखी रितसर पुर्व परवानगी घेवून परिक्षा देवून निवड समितीचे सर्व निकष पुर्ण करून माझी निवड यादीत 108 क्रमांकावर निवड झाली व जानेवारी 2021 रोजी कनिष्ठ लिपिक पदासाठी नियुक्ती झाली.
मी खात्यातील Lower Standard Departmental Exam Pass असून सर्विसबुक मध्ये त्याची नोंद झाली आहे.
न्यायालयातील वशीलेबाजीचे राजकारण, भेदभाव व वरिष्ठाचे असहकार्य नविन असल्याने डायसवर काम करताना येणाऱ्या
न्यायालयीन समस्या तसेच कौंटुबिक जबाबदारी परिणामी वैयक्तीक आरोग्याचा समस्या निर्माण होत होत्या कारणास्तव मी पदानवत/ डिमोशन/ रिवर्शन अर्ज दिला अर्ज नोव्हेबर 2022 मंजुर होऊन पुन्हा शिपाई पदावर रुजु झालो.
जानेवारी 2025 मध्ये मला खातेनिहाय कनिष्ठ लिपिक होण्याची संधी आली व त्या अनुषंगाने माझे सर्व निकष पुर्ण करून पुन्हा कनिष्ठ लिपिक पदावर निवड समिती कडुन निवड झाली
1) नोव्हेंबर 2022 रोजी पदानवत/ डिमोशन/ रिवर्शनचा मा. PDJ सो. आदेश रद्द होईल 'का ? सल्ला
2) कनिष्ठ लिपिक पदाची सेवा ज्येष्ठता यादीत पूर्वीच्या ठिकाणी नाव ॲड करणे शक्य आहे का ? सल्ला
3) माझी सेवा कनिष्ठ लिपिक म्हणुन continue करता येईल का ? सल्ला
4) मला Higher Standards Departmental Exam देता येईल का ? सल्ला
5) सर्विस बुक वेतन पडताळणीमध्ये Incriment / Arrears मिळेल का ? सल्ला
316 views
1 answer
1 Answer
Dear Sir,
If you submitted a written request for demotion voluntarily and the order was passed legally, it is considered as a voluntary demotion, and usually such an order cannot be cancelled.
However, if you can prove that it was due to unavoidable pressure or health/personal reasons beyond control, you may request administrative reconsideration.
Log in as a legal professional to answer this question.