► सर माझ्या घराची वाटणी काका आणि आम्हाला आहे आणि या घराला जण्यासाठीची वाट सामाईक आहे .म्हणजे काकाच्या घराला जाण्यासाठी माझ्या तीन खोल्या ओलांडून जावे लागते
पण विषय असा आहे की माझ्या काकांनी नवीन घरात राहायला गेलेत त्यामुळे त्यांनी आमच्या घरात इतर जातीच्या लोकला घर किरयाने दिले आहेत त्या मुळे आम्हाला मानसिक ताण निर्माण होत आहे कारण आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत आणि ते मांसाहारी
तर यावर उपाय सांगा प्लीज
245 views
0 answers
0 Answers
No answers yet. Be the first to answer this question!
Log in as a legal professional to answer this question.